Dayanand Education Society's

Dayanand Junior Science College ,Latur

Microsoft’s Showcase College and Microsoft Innovative College, First prize in Energy Conservation at National Level

Previous
Next

Important Notices

दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आज मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार जी. डीगे आणि त्यांच्या पत्नी वैशाली डीगे यांचा दयानंद विज्ञान आणि विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे सत्कार करण्यात आला.
Dayanand Science College Latur has received A+ grand in the 3rd Cycle of its NAAC re accreditation process with CGPA 3.40 out of 4 and topped 1st in Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded in new framework of NAAC guidelines.
अभिनंदन! कौतुकास्पद! दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर द्वारे सौर ऊर्जेचा उत्तम वापर करीत ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रथम श्रेणीत प्राप्त केला आहे. भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जी यांच्या हस्ते व केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री आर के सिंग यांच्या उपस्थितीत हा अतिविषेश पुरस्कार दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर चे प्राचार्य डॉ श्री जयप्रकाश दरगड जी यांनी स्वीकारले.
लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा असाही राष्ट्रीय गौरव

Awards

Ministry of Power, Bureau of Energy Efficiency of Govt. Of India has given National Energy Conservation Award - 2022 First Prize to Dayanand Education Society's " Dayanand Science College, Latur " on 14th Dec 2022. The Hon President of India Smt. Draupadi Murmu has honoured Principal Dr. J.S.Dargad & Nodal officer Dr. L V Thakre at this event in Vigyan Bhavan, New Delhi.

Campus Events

सोमवार दिनांक 29जानेवारी 2024 रोजी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात पंतप्र धान नरेंद्र मोदी यांनी सातव्यांदा विद्यार्थ्यांशी YouTube वर Live संवाद साधला. त्यांच्या समस्या, स्पर्धेची भावना, पालकांच्या चिंता, वेळेचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 2 तास चर्चा केली.
Read More

JEE
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा JEE 11वी बोर्ड परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Read More
याप्रसंगी प्राचार्य डॉ.जे.एस. दरगड, उपप्राचार्य बी.ए. सरवदे,पर्यवेक्षक डॉ.व्ही.सी.पाटील, पर्यवेक्षक डॉ.एस.पी.कोल्हे(वाडीकर) ,बी.एम. सूर्यवंशी सर,बोर्ड परीक्षा विभाग प्रमुख मांदळे सर,रवी कुमार सर या मान्यवरांची उपस्थिती होती.
नांदेड येथे झालेल्या विभाग स्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत महाविद्यालयच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला

उदगीर येथे झालेल्या विभाग स्तरीय  फूट बॉल स्पर्धेत महाविद्यालयच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला

दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा 11वी सीईटी मासिक बोर्ड परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य बी.ए. सरवदे,पर्यवेक्षक डॉ.व्ही.सी.पाटील, पर्यवेक्षक डॉ.एस.पी.कोल्हे(वाडीकर) ,बी.एम. सूर्यवंशी सर,बोर्ड परीक्षा विभाग प्रमुख मांदळे सर,समन्वयक के.जी.जाधव,नराळे सर व मापारी सर या मान्यवरांची उपस्थिती होती.
अपूर्वा शिंदे हिने धाराशिव येथे झालेल्या squash स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून राज्य स्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला

दयानंद विज्ञान महाविद्यालयात सहजयोग ध्यान शिबिर
दयानंद विज्ञान महाविद्यालयात सहजयोग ध्यान शिबिरदयानंद विज्ञान महाविद्यालयात सहजयोग ध्यान शिबिर
Read More
तणावमुक्त जीवनासाठी सहजयोग करण्याची आवश्यकता- प्लास्टिक सर्जन डॉ. वर्षा हजगुडे
लातूर येथे झालेल्या विभाग स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत महाविद्यालयच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला

राष्ट्रीय खो खो दिनानिमित्त  प्राचार्य डॉ. जय प्रकाश दरगड यांनी मैदानाची पूजा करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा 11वी मासिक सीईटी परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य बी.ए. सरवदे,पर्यवेक्षक डॉ.व्ही.सी.पाटील, पर्यवेक्षक डॉ.एस.पी.कोल्हे(वाडीकर) ,बोर्ड परीक्षा विभाग प्रमुख मांदळे सर या मान्यवरांची उपस्थिती होती.
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा 11वी नीट मासिक बोर्ड परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.जे.एस. दरगड, उपप्राचार्य बी.ए. सरवदे,पर्यवेक्षक डॉ.व्ही.सी.पाटील, पर्यवेक्षक डॉ.एस.पी.कोल्हे(वाडीकर) ,बी.एम. सूर्यवंशी सर,बोर्ड परीक्षा विभाग प्रमुख मांदळे सर,डी.व्ही.कुलकर्णी सर या मान्यवरांची उपस्थिती होती.

दयानंद सायन्स महाविद्यालयामध्ये सीईटी च्या 200 मार्क्सच्या होणाऱ्या एक्झाम त्यांचे रिझल्ट Analysis करून Divison wise टॉप 3  विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दयानंद सायन्स महाविद्यालयामध्ये सीईटी च्या 200 मार्क्सच्या होणाऱ्या एक्झाम त्यांचे रिझल्ट Analysis करून Divison wise टॉप 3 विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Read More
दयानंद सायन्स महाविद्यालयामध्ये सीईटी च्या 200 मार्क्सच्या होणाऱ्या एक्झाम त्यांचे रिझल्ट Analysis करून Divison wise टॉप 3 विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी खालील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले, उपप्राचार्य बी.ए. सरवदे पर्यवेक्षक व्हि. सी. पाटील, PRO बी.एम. सूर्यवंशी सर सह समन्वयक व्ही.ए. कैले, रोहित खंदाडे, सेवक विशाल बैले आदि उपस्थित होते.
दयानंद विज्ञानमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
दयानंद विज्ञानमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरीदयानंद विज्ञानमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
Read More
दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि.०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे व उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सरवदे यांनी जगाला सत्य, अहिंसा व सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व' जय जवान जय किसान' हा घोषणामंत्र देणारे भार- ताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले आणि सर्वाना जयंतीच्याही शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पर्यवेक्षक डॉ. संध्या कोल्हे, दयानंद कला महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संजय तिव- री, डॉ.महादेव पंडगे, कॅप्टन डॉ. विजेंद्र चौधरी, महेंद्र कोराळे, सुदाम सातपुते, प्रशांत खुब्बा, शर्मा यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
ZEE२४ तास  डॉक्टर, इंजिनिअर घडविणारा दयानंदचा लातूर पॅटर्न ( 11वी विज्ञान व नीट रिपीटर बॅच प्रवेश माहितीपर खास कार्यक्रम)
ZEE२४ तास डॉक्टर, इंजिनिअर घडविणारा दयानंदचा लातूर पॅटर्न ( 11वी विज्ञान व नीट रिपीटर बॅच प्रवेश माहितीपर खास कार्यक्रम)दिनांक : 11 जुलै 2023, वेळ : दुपारी 03.30 वाजता
Read More
ZEE२४ तास डॉक्टर, इंजिनिअर घडविणारा दयानंदचा लातूर पॅटर्न ( 11वी विज्ञान व नीट रिपीटर बॅच प्रवेश माहितीपर खास कार्यक्रम) दिनांक : 11 जुलै 2023, वेळ : दुपारी 03.30 वाजता आपले उज्वल भविष्य घडवण्यासाठी नक्की बघा 11 वी विज्ञान व नीट रिपीटर बॅच प्रवेश सुरू www.juniordsclatur.org 8956381291, 8956381292
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग यशाची भरारी
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग यशाची भरारीजेईई अॅडव्हान्स परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग यशाची भरारी
Read More
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग यशाची भरारी लातूर राष्ट्रीय पातळीवर आयआयटी स्तराच्या प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी झालेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवार, दि. १८ जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामध्ये आदित्य अशोक पवार या विद्यार्थ्याने (ऑल इंडिया रैंक १२५४) मार्क मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला नारायण सुनील काकडे या विद्याथ्यनि (ऑल इंडिया रैंक ३३०७) मार्क मिळवित व्दितीय तर श्रीकांत रामेश्वर सोमाणी या विद्याथ्यनि (ऑल इंडिया क १७१०६) मार्कासह तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३० विद्यार्थ्यांने दिली होती, त्यापैकी १० विद्यार्थी मध्ये पात्र झाले आहेत.
सतत १२६ तास नृत्य अविष्कार करून विश्व विक्रम केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन   दयानंद विज्ञान महाविद्यालय  लातूर
सतत १२६ तास नृत्य अविष्कार करून विश्व विक्रम केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर
Read More
लातूरचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट. सृष्टी जगताप चे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या लातूरची कन्या कुमारी सृष्टी सुधीरजी जगताप हीने शहरातील दयानंद कॉलेज महाविद्यालयाच्या सभागृह येथे सलग 127 तास नृत्य करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. यापूर्वीचा सलग 123 तास नृत्य करण्याचा विक्रम तिने मोडीत काढला आहे. यानिमित्ताने आपल्या लातूरचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट झाले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
🎯 डॉक्टर होण्यासाठी पुन्हा घ्या यशाची गगन-भरारी
🎯 डॉक्टर होण्यासाठी पुन्हा घ्या यशाची गगन-भरारीNEET-AIIMS REPEATER BATCH 2024
Read More
🎯 डॉक्टर होण्यासाठी पुन्हा घ्या यशाची गगन-भरारी 📍 राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व अनुभवी शिक्षकांची टीम 📍 वैयक्तिक लक्ष्य-120 विद्यार्थ्यांची स्पेशल बॅच 📍 63 वर्षांपासून विश्वास व गुणवत्तेचा मानबिंदू 📍 ✒️ दयानंद शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित, 🎯 दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,लातूर 🔸 50% SCHOLARSHIP FOR EX.DAYANAND STUDENTS 💡NEET-AIIMS REPEATER BATCH-2024 📍1)ऑनलाईन अर्ज नोंदणी वेबसाईट वर सुरू आहे www.juniordsclatur.org 📍 नोंदणी लिंक https://forms.gle/Vw7ffkABCxie2puQ7 📍 Batch Starts- 06 June 2023 अधिक माहितीसाठी(व्हाट्सएप) Incharge 9834316187 8956381291 8956381292
क्रीडा संकुल तेथे पार पडलेल्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत दयानंद विज्ञान महाविद्यालयातील अर्णव चांडक, शुभ नावंदर, पंकज चींत्ते, मनमथ यांनी  प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे

क्रीडा संकुल तेथे परपडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत दयानंद विज्ञान महाविद्यालय 12 वी चा विद्यार्थी ओम कराड याने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
क्रीडा संकुल तेथे परपडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत दयानंद विज्ञान महाविद्यालय 12 वी चा विद्यार्थी ओम कराड याने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
Read More
दि. 04-01-2023 रोजी क्रीडा संकुलवर पार पडलेल्या नेहरू युवा केंद्र जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत दयानंद शिक्षण संस्थेच्या मुलींचा संघ द्वितीय
दि. 04-01-2023 रोजी क्रीडा संकुलवर पार पडलेल्या नेहरू युवा केंद्र जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत दयानंद शिक्षण संस्थेच्या मुलींचा संघ द्वितीय
Read More
D-SAT-2023
D-SAT-2023D-SAT-2023 दयानंद महाविद्यालयातील D-SAT -२०२३ परीक्षेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद
Read More
दयानंद महाविद्यालयातील D-SAT -२०२३ परीक्षेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद
D-SAT-2023
D-SAT-2023दयानंद महाविद्यालयातील D-SAT -२०२३ परीक्षेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद
Read More
दयानंद महाविद्यालयातील D-SAT -२०२३ परीक्षेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद
NEET,JEE,MHT-CET च्या तयारीचा  दयानंद लातूर पॅटर्न
NEET,JEE,MHT-CET च्या तयारीचा दयानंद लातूर पॅटर्न आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी नक्की पहा
Read More
NEET,JEE,MHT-CET च्या तयारीचा दयानंद लातूर पॅटर्न आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी नक्की पहा
Previous
Next

Campus Tour

JEE Mains 2023 परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाची यशाची भरारी

MHT-CET 2023 परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे घवघवीत यश

NEET 2023 परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे घवघवीत यश

Our Top Performers

Crack NEET / JEE / CET with our Integrated Teaching Programme and 10 Point Focused Study Program to fully prepare the board along with competitive exams of medical and engineering 

News and Events

Get latest updates of college events, activities which are performed in the college. You will also get latest upcoming schedule of events and activities here.

Teaching Faculties at DSCL

Presently, a strong Faculty Team Members is the core strength of DSCL. The Faculty Team includes Faculty Members in Physics, Mathematics & Chemistry for JEE and Physics, Chemistry, Zoology & Botany for NEET, and Physics, Chemistry, Maths & Biology for MHT-CET.

Facilities

Now Dayanand Education Society, has completed 60 years establishing one after another educational Institutes at Latur according to the growing needs of local community. Today the trust is running the following colleges at its educational complex of 22 acres of land

Our Departments

College offered multiple courses as such NEET, JEE (Mains + Advanced ), MHT- CET along with board preparations, Each department have their own academic structure and plan to achieve the maximum results

neet_icon

NEET

The National Eligibility cum Entrance Test (Undergraduate) or NEET, formerly the All India Pre-Medical Test

DSCL NEET

Let explore the NEET at Dayanand Science College
Click for More Details
jee_icon

JEE

Joint Entrance Examination – Main, is a test for admission to various technical undergraduate programs across India

DSCL JEE (Mains + Advanced)

Let explore the JEE at Dayanand Science College
Click for More Details
MHT-CET_ICON

MHT-CET

MHT CET is a common state level entrance exam conducted by the State Common Entrance Test Cell.

DSCL MHT-CET

Let explore the JEE at Dayanand Science College
Click for More Details

About Us

Dayanand Science College is well known about the development of “Latur pattern of Education” in the state of Maharashtra for the meritorious pattern, pursing excellence in science education with several branches.

Dayanand Education Society

Dayanand Science College, Latur, is unique, first oldest and the finest single faculty college in the region of Marathwada, pursing excellence in science education with several branches. Dayanand Science College became independent in 1967.

Play Video