Home

INTEGRATED TEACHING PROGRAMME
Broucher & Syllabus
Online Registration
 Contact Us – (02382) 222121

जेईई / एम्स / नीट (इंटीग्रेटेड टीचिंग प्रोग्राम) या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट नोंदणी

निवड प्रक्रिया आणि परिक्षेचे स्वरुप
। या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी 10 वी (SSC/CBSE/ICSE) ची परिक्षा दिलेल्या ईच्छुक विद्यार्थ्यांसाठी एक प्रवेश फॉर्म ऑनलाईन दि. 03/04/2019 पर्यंत भरावा. फॉर्म भरलेल्या विद्याथ्र्यांची एन्ट्रन्स परिक्षा घेतली जाईल.

परीक्षेचा अभ्यासक्रम
। JEE साठी 10 वीच्या अभ्यासक्रमावर Physics, Chemistry, Math या विषयांची आणि AIIMS, NEET साठी Physics, Chemistry, Biology या विषयाची Multiple choice type ची परिक्षा असेल.। प्रत्येक विषयाचे 25 असे एकुण 75 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशी 150 मार्काची परिक्षा असेल.
। ही परिक्षा CBSE बोर्डातुन 10 वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी CBSE अभ्यासक्रमावर व SSC बोर्डातुन 10 वी ची परिक्षा दिलेल्या विद्यार्थींसाठी SSC बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित असेल परिक्षा इंग्रजी माध्यमातुन घेतली जाईल. परिक्षेचा कालावधी दिड तासाचा असेल.
। परिक्षा दि. 07/04/2019 रोजी सकाळी 11:30 ते 01:00 या वेळेत दयानंद शिक्षण संस्था, बार्शी रोड, लातूर येथे होईल. परिक्षेचा निकाल दि. 09/04/2019 सांयकाळी 4 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल व पालकांना SMS द्वारे निकाल कळविण्यात येईल. दि. 10/04/2019 ते 17/04/2019 पासुन या तयारी वर्गात प्रवेश दिला जाईल व तयारी वर्ग दि. 19/04/2019 पासुन सुरु होतील.
। परीक्षेचा बैठक क्रमांक व हॉल क्रमांक आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल.
। एप्रिल 2018 या मागील प्रवेश परिक्षेचे पेपर्स Website वर उपलब्ध आहेत.